मुखपृष्ठ जीवनचरित्र स्वातंत्र्यलढा सहकार चळवळ सार्वजनिक कारकीर्द कालरेषा छायाचित्रे अभिवादन व्हिडिओ
02
स्वातंत्र्यलढा

प्रजापरिषद चळवळीपासून
भूमिगत स्वातंत्र्यलढ्यापर्यंत
संघर्षाचा प्रवास

कोल्हापूर संस्थानातील प्रजापरिषद चळवळीचे नेतृत्व ते भूमिगत राहून चालवलेले "चले जाव" आंदोलन, कारावास व त्यागाने भरलेला काळ.

१९३८ स्वातंत्र्य संघर्ष
अध्याय ०१

अन्यायाविरुद्ध आवाज

कोल्हापूर संस्थान

ब्रिटिश काळात कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे तेथील जनतेला जबाबदार राज्यपद्धतीचा हक्क नव्हता.

या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १५ फेब्रुवारी १९३८ रोजी प्रजापरिषदेची स्थापना करण्यात आली आणि रत्नाप्पा कुंभार या चळवळीत अग्रभागी उतरले.

अध्याय ०२

शेतकऱ्यांच्या आवाजाला संघर्षाची दिशा

१९३७
जनतेचा आवाज

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित स्वरूप देत जनआंदोलनाच्या नव्या पर्वाची सुरुवात.

०१
२६ डिसेंबर १९३७
पहिली पायरी

पहिला शेतकरी मोर्चा

शेतकऱ्यांचे मोठे मोर्चे काढून रत्नाप्पा कुंभार यांनी जनआंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली.

०१
०२
१५ जानेवारी १९३८
पुढचे पाऊल

दुसरा शेतकरी मोर्चा

पहिल्या आंदोलनानंतर दुसरा मोठा मोर्चा काढून जनतेच्या प्रश्नांना व्यापक स्वरूप देण्यात आले.

०२
अध्याय ०३

भूमिगत काळानंतरचा नवा टप्पा

०९ ऑगस्ट १९४७ ०१

बिंदू चौकातील अटक

भूमिगत काळ संपल्यानंतर कोल्हापुरातील बिंदू चौकात त्यांना अटक करण्यात आली.

१९४७ ०२

दक्षिण संस्थान प्रजा परिषद

दक्षिण संस्थान प्रजा परिषदेची स्थापना करून संस्थानी राज्यव्यवस्थेविरुद्धचा लढा पुढे नेला.

१९४८ ०३

जबाबदार राज्यपद्धती

कोल्हापूर राज्यात जबाबदार राज्यपद्धती व मंत्रिमंडळाची स्थापना झाली.

२२ सप्टेंबर १९७३
सन्मान

स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची दखल

स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

स्वातंत्र्य सन्मान १९७३