मुखपृष्ठ जीवनचरित्र स्वातंत्र्यलढा सहकार चळवळ सार्वजनिक कारकीर्द कालरेषा छायाचित्रे अभिवादन व्हिडिओ
05
कालपट

एका शतकाच्या
प्रवासातील महत्त्वाचे
टप्पे

१९०९ ते १९९७, जन्मापासून महानिर्वाणापर्यंतचा सविस्तर घटनाक्रम.

१९०९–९७ जीवनप्रवास
जीवनप्रवास ८८ वर्षांचा प्रवास
१९०९ — १९९७

प्रत्येक टप्प्यावर एक नवा अध्याय

बालपण आणि शिक्षणापासून स्वातंत्र्यलढा, सहकार, सार्वजनिक जीवन आणि संस्थात्मक कार्यापर्यंतच्या प्रवासातील प्रमुख घटना.

अध्याय ०१

बालपण व शिक्षण

१९०९ १५ सप्टेंबर
जन्म

निमशिरगाव

निमशिरगाव येथे जन्म.

१९१६
कौटुंबिक घटना

मातृवियोग

वयाच्या सातव्या वर्षी मातृवियोग.

१९१७–२४
शिक्षण

प्राथमिक शिक्षण

निमशिरगाव येथे प्राथमिक शिक्षण.

१९२८
माध्यमिक शिक्षण

मॅट्रिक परीक्षा

मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

१९३३
महाविद्यालयीन शिक्षण

बी.ए. पदवी

बी.ए. पदवी संपादन.

१९३४
कौटुंबिक जीवन

विवाह

पार्वतीबाई यांच्याशी विवाह.

अध्याय ०२

स्वातंत्र्यलढा आणि जनआंदोलन

१९३७ जून
शैक्षणिक कार्य

कॉलेज ऑफ कॉमर्स

कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना.

१९३७ २६ डिसेंबर
जनआंदोलन

पहिला शेतकरी मोर्चा

शेतकऱ्यांचा पहिला मोठा मोर्चा.

१९३८ १५ जानेवारी
जनआंदोलन

दुसरा शेतकरी मोर्चा

शेतकऱ्यांचा दुसरा मोठा मोर्चा.

१९३८ १५ फेब्रुवारी
प्रजापरिषद

प्रजापरिषदेची स्थापना

प्रजापरिषदेची स्थापना करण्यात आली.

१९३८ १५ एप्रिल
कुप्पवाड

पहिले अधिवेशन

कुप्पवाड येथे प्रजापरिषदेचे पहिले अधिवेशन.

१९३८ १५ जून
कारावास

अटक व तुरुंगवास

रत्नाप्पांना अटक झाली.

१९३९ ६ मार्च
संस्थानाचा निर्णय

प्रजापरिषद बेकायदेशीर

प्रजापरिषद बेकायदेशीर ठरवण्यात आली.

१९४० जानेवारी
मुक्तता

तुरुंगातून सुटका

तुरुंगातून सुटका झाली.

१९४२ ८ ऑगस्ट
काँग्रेस कमिटी

ऐतिहासिक बैठकीस उपस्थिती

मुंबई येथील काँग्रेस कमिटीच्या बैठकीस उपस्थिती.

१९४२–४७
चले जाव आंदोलन

भूमिगत संघर्ष

भूमिगत राहून "चले जाव" आंदोलनाचे नेतृत्व.

१९४३
कौटुंबिक घटना

पितृवियोग

वडील भरमाप्पा कुंभार यांचे निधन.

१९४७ ९ ऑगस्ट
बिंदू चौक

अटक

भूमिगत काळानंतर बिंदू चौकात अटक.

१९४७
दक्षिण संस्थान

प्रजा परिषद स्थापना

दक्षिण संस्थान प्रजा परिषदेची स्थापना.

१९४८
कोल्हापूर राज्य

जबाबदार राज्यपद्धती

कोल्हापूर राज्यात जबाबदार राज्यपद्धती.

अध्याय ०३

सहकार व सार्वजनिक कारकीर्द

संस्था, शिक्षण, सहकार आणि सार्वजनिक जीवनातील विविध महत्त्वाचे टप्पे.

१९५७–६०
जिल्हास्तरीय जबाबदारी

जिल्हा विकास मंडळ

उपाध्यक्ष, कोल्हापूर.

१९५९
सहकार

पंचगंगा सहकारी साखर कारखाना

१३ मार्च रोजी चाचणी गळीत आणि १ नोव्हेंबर रोजी पहिला गळीत हंगाम.

१९६०
शिक्षण

दादासाहेब मगदूम हायस्कूल

१३ जून रोजी स्थापना.

१९६३
सहकार व शिक्षण

विविध संस्थांची उभारणी

ग्राहक भांडारे, रत्नदीप हायस्कूल, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज आणि शेतकरी-विणकरी सहकारी सूतगिरणी.

१९६३–७१
स्थानिक स्वराज्य

इचलकरंजी नगराध्यक्ष

नोव्हेंबर १९६३ ते १९७१.

१९६४–७०
बँकिंग

दि पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक

इचलकरंजीचे अध्यक्ष.

१९६८–७०
साखर उद्योग

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन

पुणेचे अध्यक्ष.

१९७१
शिक्षण

नाईट कॉलेज

१५ जून रोजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सची स्थापना.

१९७४–७८
जिल्हा नियोजन

जिल्हा नियोजन मंडळ

अध्यक्ष, कोल्हापूर.

अध्याय ०४

मंत्रिपदापासून महानिर्वाणापर्यंत

२२ सप्टेंबर १९७३ १९७३

स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र

१९७४–७५ १९७४

अन्न व पुरवठा मंत्री

गृहराज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी.

२३ मार्च १९७६ १९७६

कळंबवाडी धरण भूमिपूजन

१९७७–७८ १९७७

नगरविकास मंत्री

१९७९–८२ १९७९

जनता बाजार

१९८३ पासून १९८३

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

उपाध्यक्ष.

१५ सप्टेंबर १९८४

अमृतमहोत्सव

२६ जानेवारी १९८५

पद्मश्री

२८ फेब्रुवारी १९८६

इथिलीन केमिकल प्रकल्पास मंजुरी

२८ मार्च १९८७

डी.लिट.

११ जून १९८९

पंचगंगा चेअरमनपदी पुनर्निवड

२३ डिसेंबर १९९७

महानिर्वाण

जीवनप्रवासाचा अंतिम टप्पा.