राष्ट्रीय नेत्यांसमवेतचे काही ऐतिहासिक क्षण.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या सार्वजनिक जीवनातील राष्ट्रीय नेत्यांसमवेतचे काही महत्त्वपूर्ण क्षण या संग्रहातून जतन करण्यात आले आहेत.
राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व यशवंतराव चव्हाण यांच्या समवेत देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पंचगंगा कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाची साखर देताना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार.
या संग्रहातील प्रत्येक छायाचित्र त्यांच्या सार्वजनिक जीवनातील एका महत्त्वपूर्ण क्षणाची नोंद करून ठेवते.