मुखपृष्ठ जीवनचरित्र स्वातंत्र्यलढा सहकार चळवळ सार्वजनिक कारकीर्द कालरेषा छायाचित्रे अभिवादन व्हिडिओ
07
श्रद्धांजली

स्मृतिदिनानिमित्त
व्यक्त झालेल्या
भावना

वृत्तपत्रांतून व्यक्त झालेल्या भावना, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या लेखांतील निवडक भाग.

स्मृती श्रद्धांजली लेख
स्मरण ०३
श्रद्धांजली लेख

त्यांच्या कार्याची स्मरणातून उमटलेली प्रतिमा

वृत्तपत्रांतून व्यक्त झालेल्या भावना आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या लेखांतील निवडक भाग.

०१ श्रद्धांजली लेख
पश्चिम महाराष्ट्रास कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील दैदिप्यमान कर्तृत्ववान नेतृत्व, सहकार महर्षी, शेतकरी–कष्टकरी व निराधार यांच्या हितासाठी झटणारा, समाजाला साधा नेतृत्व व एक राजकीय व्यक्तिमत्व असलेले देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांची आज पुण्यतिथी साजरी होत आहे, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
स्रोत

डॉ. शंकर कुंभार (सर), जयसिंगपूर

०२ स्मृतिदिन
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सहकार, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील जाणते नेते, देशभक्त डॉ. स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा आज स्मृतिदिन. लहानपणीच मातृछत्र हरपल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी वडील भरमाप्पा कुंभार यांनी आपल्या मुलाला मोठा आधार दिला होता. तरुण वयातच त्यांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याची बैठक निर्माण झाली.
स्रोत

डॉ. शंकर कुंभार, जयसिंगपूर

स्मरणातून इतिहासाकडे

कार्याची आठवण शब्दांतून जिवंत

श्रद्धांजलीच्या या शब्दांतून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील विविध पैलूंची आणि समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याची नोंद दिसून येते.